​Only for BAAHUBALI fans…Did you know???

 


1) आगामी चित्रपट बाहुबली 2 चा प्लस पॉईंट आहे त्याचा क्लायमॅक्स, एन्ड सीन….पण सध्या प्रभावी सोशल मीडिया मुळे मुवि चे सीक्रेट्स , क्लिप्स, कुठून ना कुठून लीक होऊन बाहेर पसरत असतात, त्यामुळे बाहुबली 2 चे, 4 क्लायमॅक्स सिन्स शूट झाले आहेत, जर कुठला क्लायमॅक्स ट्विस्ट सिन फुटला… तर त्या जागी दुसरा सिन टाकण्यात येणार आहे…
2) सूत्रांनुसार सध्या बाहुबली 2 चा 9 मिनिटांचा एक सिन लीक झाला होता, ज्या vfx च्या व्यक्तीकडून तो चोरला गेला होता त्यास पकडण्यात आले आहे.
3) बाहुबली 1 आणि 2 याचे मिळून बजेट होते 250 करोड,

ज्यात 130 cr पहिल्या भागाचे बजेट आणि 120 cr दुसऱ्या भागाचे बजेट. पण पहिल्या चित्रपटाच्या अभूतपूर्व यशामुळे (600cr वर्डवाईड कलेक्शन) दुसऱ्या भागाचे बजेट वाढवून, ते तब्बल 200 cr + पर्यंत नेण्यात आले आहे
4) हे ऐकून अचंबित व्हाल, बाहुबली 2 ने रिलीज व्हायच्या आधीच सॅटेलाईट राईट्स आणि इतर सोर्सद्वारा 500 cr च्या पुढे कमाई अगोदरच केली आहे… थोडक्यात एकाही व्यक्ती ने हा चित्रपट पाहिला नाही तरी ही हा चित्रपट सुपर डुपर हिट आधीच झाला आहे

5) बाहुबली 1 च्या vfx , व्हिज्युअल इफेक्टस ने सर्व भारतीयांनाच काय तर विदेशी क्रिटीक्स ना पण खुश केले होते, पण बाहुबलीची टीम त्या vfx वर अजिबात खूष न्हवती, म्हणून बाहुबली 2 मध्ये vfx वर अधिक भर दिला गेला आहे
6) आधी हा चित्रपट एकाच भागात प्रदर्शित होणार , पण चित्रपटाची लांबी खूपच वाढल्याने आणि कुठल्याच सिन मध्ये फार कट देता न आल्याने हा चित्रपट 2 भागात विभागावा लागला
7) चित्रपटाचा मेन हिरो प्रभास, याने या चित्रपटकरिता तब्बल 20 करोड घेतले.
8) बाहुबली 1 आणि 2, भारतातील सर्वात जास्त इनकम करणारे चित्रपट असतील.
9) पहिला चित्रपट रिलीज झाल्यावर दुसरा भाग, ज्याचे 90% शूटिंग आधीच झाले असल्याने दुसरा भाग एका वर्षात रिलीज होणार होता, पण पहिल्या चित्रपटाचे यश पाहून चित्रपटात बरेच बदल करण्यात आले, आणि ऍक्शन सीन्स  वाढवण्यात आल्याने हा चित्रपट तब्बल एक वर्ष पुढे ढकलला गेला.
10) 5 वर्ष न थांबता शूटिंग झालेला हा पहिलाच भारतीय चित्रपट आहे.
11) बाहुबली चा तिसरा भाग सुद्धा येणार आहे अशी माहिती मिळाली असून, तो दुसरा भागाचा सिक्वेल नसून, पहिल्या भागाचाच प्रिक्वेल असणार आहे.

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s