बॉलिवूड च्या मुव्ही ने तोडले बाहुबली 2 चे कमाई चे रेकॉर्ड???

रेकॉर्ड ही तुटण्यासाठीच बनतात, पण इतक्या लवकर? इंडस्ट्री समजत होती की बाहुबली 2 ही भारतातील सर्व बॉक्स ऑफिस रेकॉर्ड तोडणारी मुव्ही बनेल, पण असे होऊ नाही शकले, 

बाहुबली 2 ने जगभरातील कलेक्शन मध्ये 1500 करोड चा पल्ला गाठला, आणि सर्वाना वाटले की याचे रेकॉर्ड लवकर तुटणे अशक्य आहे, पण फॅक्ट ही आहे की याचे रेकॉर्ड तोडले आहे, ते बॉलीवूडच्या मागच्या वर्षी रिलीज झालेल्या mr.परफेक्शनिस्ट च्या मुव्ही दंगल ने, भारतात सर्वाधिक कमाई चे रेकॉर्ड बनवल्यावर 5 मे रोजी दंगल चीन मध्ये रिलीज झाला आणि फक्त 22 दिवसात चीन मध्ये 810 कोटी ची कमाई करून जगभरात 1700 कोटी चा विक्रमी पल्ला गाठला, बाहुबली 2 चे वर्डवाईड कलेक्शन 1530 करोड असून अजूनतरी दंगल च्या बरीच आहे,

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s