नवरा दाढी करत नाही म्हणून रागात उकळते पाणीच ओतले

अलिगढ, उत्तर प्रदेश.

नवऱ्याला अनेकदा सांगूनही त्याने दाढी केली नाही म्हणून अंगावर उकळते पाणी ओतल्याची घटना उत्तर प्रदेश येतील अलिगढ ठिकाणी घडली,

32 वर्षीय सलमान खान याचे 25 वर्षीय नगमा हिच्याशी 6 महिन्यापूर्वी लग्न झाले होते, ईरांप्रमाणे नवऱ्याने दाढी करावी , कुर्ता-पायजमा ऐवजी शर्ट पँट घालावी आणि स्मार्ट दिसावे असे नगमाला कायम वाटायचे, आणि ती त्या बद्दल आग्रह करायची, पण धार्मिक विचारांचा सलमान आणि आधुनिक विचारांची नगमा यांच्यात कधी जमलेच नाही.

शुक्रवारी याच मुद्द्यावर पुन्हा वाद झाला, आणि रागाच्या भरात झोपलेल्या सलमान च्या अंगावर उकळते पाणी आणून ओतले, यात सलमान 20% भाजला असून हात आणि चेहरा जळाला आहे, त्याचा आरडा ओरडा ऐकून शेजारच्या लोकांनी त्याला तात्काळ दवाखान्यात नेले, संबंधित आरोपी महिलेवर हत्येचा गुन्हा नोंदवला गेला आहे.

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s