EVM हॅक चॅलेंज – “आम्ही तर फक्त समजून घेण्यासाठी आलो होतो”

नवी दिल्ली:

राजकीय पक्षांकडून EVM मशीन वर आक्षेप घेण्यात आले होते की मशीन हॅक करून जनतेकडून येणाऱ्या मतांमध्ये छेडछाड केली गेली, मशीन मध्ये कुठलीही तांत्रिक तडजोडी करणे अशक्य आहे असे आयोग कडून सांगितल्या नंतर ही सर्वपक्षांकडून सांगण्यात आले की लोकांचा मशिनवरून विश्वस उडाला आहे,त्यामुळे पुन्हा एकदा मतपत्रांनुसार मतदान घ्यावे, यावर सत्यपडताळणी साठी अयोगाकडून आज दिनांक 3 जून 17 रोजी EVM मशीन हॅक चॅलेंज आयोजित केले होते.

सकाळी 10 वाजता सुरू झालेल्या या चॅलेंज मध्ये एकूण 14 मशिन्स ठेवलेले होते, ही तीच मशीन होते जे उत्तर प्रदेश, पंजाब , उत्तराखंड आणि दिल्ली येथे इलेक्शन काळादरम्यान वापरली गेली होती.

ज्या ज्या पक्षांकडून evm मशीन वर आक्रोश व्यक्त करण्यात आला होता त्या पैकी फक्त CPM आणि NCP याच पक्षांनी हे चॅलेंज स्वीकारले, आणि त्यांचे प्रतिनिधी जागेवर उपस्थित झाले, दोन्ही पक्षांच्या प्रतिनिधींना प्रत्येकी चार मशीन देण्यात आल्या, पण दोन तासामध्येच त्यांनी काम थांबवून सांगितले की आम्ही फक्त प्रक्रिया समजून घेण्यासाठी इथे आलो होतो.

– अधिक माहितीसाठी जोडले रहा Putoweb.in सोबत.

Read More news updates      Read पुटो च्या लेखणीतून   HOME PAGE

हि पोस्ट लाईक आणि शेअर करण्यासाठी खाली स्क्रोल करा

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s