बघा “OnePlus 5 – टीजर, फीचर्स” – अर्धा किमतीत सॅमसंग S8 ला जोरदार टक्कर

वन प्लस फाईव्ह मोबाईल हायलाईट्स –

 • रिफ्रेश ऑक्सिजन OS
 • ब्लु लाईट फिल्टर फीचर्स 
 • एकाच वेळी सर्व देशांमध्ये लॉंच होणार
 • कैमरा वर अधिक भर, DSL-R दर्जाची फोटो क्वालिटी देण्याचा प्रयत्न

वन प्लस वन, टू, थ्री आणि थ्री प्लस च्या जोरदार यशानंतर वन प्लस फाईव्ह आणला गेला, याचे  2 दिवसातच 300000 पेक्षा हो अधिक रेजिस्ट्रेशन्स झाले आहेत.

 • स्क्रीन साईज – 5.50 इंच
 • स्क्रीन रीजोल्युशन – 1440 x 2560
 • स्टोरेज – 64gb
 • एक्सपांडेबल स्टोरेज – 128Gb
 • प्रोसेसर – 2.35GHz ओक्टकोअर प्रोसेसर
 • Ram – 8Gb
 • Rear कैमरा – 23 मेगापिक्सल
 • फ्रंट कैमरा – 16 मेगापिक्सल
 • Os – अँड्रॉइड 7.1
 • बॅटरी कपेसिटी – 400mAH

निगेटिव्ह पॉईंट्स

 • बेरोमीटर आणि टेम्परेचर मीटर नाहीत
 • इंडिया 4G (band 40) चे नाही
 • Fm – नाही
 • इन्फ्रारेड नाही

वन प्लस फाईव्ह चा टीजर येथे पहा

वरील सर्व माहिती नेट वर आधारित अनेक सोर्सेस द्वारा घेतली आहे.

Nokia 3,5 आणि 6 फोन बद्दल वाचण्यासाठी इतर क्लिक करा

मोटोरोला MOTO Z2 play फोन बद्दल वाचण्यासाठी इथे क्लिक करा

ही पोस्ट शेअर करण्यासाठी खाली स्क्रोल करा

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s