चांगली बातमी – दीड लाखापर्यंत शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी, अधिक सविस्तर मुद्दे- 

महाराष्ट्र सरकार ने एक ऐतिहासिक निर्णय घेऊन तब्बल 34 हजार कोटींची कर्जमाफी ची घोषणा केली, याचा फायदा महाराष्ट्रातील एकूण 89 लाख शेतकऱ्यांना होणार असून या व्यतिरिक्त 40 लाख शेतकऱ्यांचा सात बारा पूर्णपणे कोरा करणार असल्याचे सांगितले. 

ठळक मुद्दे –

– छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजना असे या योजनेचे नाव

– 30 june 2016 पर्यंत असलेल्या कर्जाची माफी असणार

– जे शेतकरी नियमित कर्ज फेडत आले आहेत त्यांना 25000 रुपयाचे अनुदान, पैसे थेट बँक खात्यात जमा करणार

– बँकेच्या माध्यमातून सरकार 34 हजार कोटी उभे करणार

– बँकेना टप्प्या टप्प्यात पैसे परत केले जातील

– कर्जमाफी मध्ये होणारे घोटाळे टाळण्यासाठी कडक देखरेख ठेवली जाईल

– भाजप चे सर्व आमदार, मंत्री कर्जमाफीसाठी एक महिन्याच्या पगार देणार आहेत

– आयकर भरणारे लोकं, आणि VAT असणारे व्यापारी जे आहेत त्यांना कर्जमाफी मधून वगळले

– माजी मंत्री, क्लास वन अधिकारी असलेले शेतकरी कर्जमाफीस पात्र नाहीत

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s