कपिल शो मध्ये एक कलाकार परतला, म्हणे “आम्ही तर भावासारखे”

ऑस्ट्रेलियन फ्लाईट मध्ये कपिल ने दारूच्या नशेमध्ये सुनील ग्रोव्हर उर्फ डॉक्टर गुलाटी कम gutthi याचा सोबत भांडण भांडण झाल्यावर रागात बूट फेकून मारलेला, त्या नंतर सुनील, अली अजगर आणि चंदन प्रभाकर यांनी कपिल शो ला रामराम ठोकलेला.

त्या नंतर सुनील ने स्वतः चा शो केला, पण या मागच्याच आठवड्यात झालेल्या “सुपर नाईट विथ ट्यूबलाईट” मध्ये आलेला सलमान पण या शो चे रेटिंग्ज वाढू शकला नाही, आणि यात मराठमोळा मिमिक्री आर्टिस्ट संकेत भोसले यानी धमाल केलेली, पण भोसले वगळता सुनील आणि अली अजगर दोघेही काही कमाल करू शकले नाहीत. पण या शो मध्ये चंदन प्रभाकर ला स्थान न्हवते,

आता चंदन कपिल शर्मा शो मध्ये परत आला आहे, त्याने याचा व्हिडीओ त्याचा फेसबुक अकौंट वर पण टाकला असून एक एपिसोड सुद्धा शूट केला आहे, तो या रविवारी प्रदर्शित होत आहे, यावर चंदन ला विचारले असता त्याने सांगितले की ,”माझे आणि कपिल चे काही वादविवाद होते, पण त्यावर चर्चा करून आम्ही सोडवले, कपिल हा माझा बालपणी चा मित्र आहे, तो माझा भावासारखा आहे”

आता पाहू सुनील आणि अली अजगर सुद्धा परतणार का कृष्णा अभिषेक च्या सुरू होणाऱ्या नवीन कॉमेडी शो मध्ये सुनील जाणार.

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s