​GST – सोप्या शब्दात, काय वाढले? काय कमी झाले?

आत्तापर्यंत वेगवेगळ्या राज्यात/ शहरात वेगवेगळी करप्रणाली असल्याने वस्तूंचे दर कमीजास्त असत,  17 हुन अधिक प्रकारचे टॅक्सेस वस्तूंवर लागत असे, पण आता संपूर्ण भारतात एकच दर आणि एकच टॅक्स लागणार आहे, त्यामुळे सर्व राज्यांत वस्तूंचे दर एकसमान असतील

यावर नाही लागणार टॅक्स

– अंडी, मासे, चिकन, दूध, दही, ताक, फळे, भाज्या, मध, पीठ, बेसन, ब्रेड, प्रसाद, मीठ, टिकली, कुंकू, स्टॅम्प, कोर्टातील दस्तावेज, छापील पुस्तके, वर्तमानपत्रे, बांगड्या यांना GST मधून वगळण्यात आलेले आहे

यावर लागणार 5% GST

– क्रीम, दुधाची पावडर, ब्रॅण्डेड पनीर, कॉफी, फ्रॉझन भाज्या, चहा, मसाले, पिझ्झा ब्रेड बेस, साबुदाणा, रॉकेल, कोळसा, औषधे, सेंट, लाईफबोट 

या वस्तूंवर 12% GST

– फ्रॉझन मिट, फ्रॉझन बटर, बंद पाकीट मधील द्रायफ्रूटस, फ्रुट ज्यूस, आयुर्वेद औषधे, चटपटीत खाद्यपदार्थ, अगरबत्ती, कलरिंग बुक्स, अगरबत्ती, शिलाई मशीन, सेलफोन

या वस्तूंवर 18% GST

– फ्लेवर्ड रिफाईंड शुगर, पास्ता, पेस्ट्री आणि केक, कॉर्नफ्लेक्स, जॅम, सूप, आईस्क्रीम, इन्स्टंट फूड पाकीट, मिनरल वॉटर, टिशू, नोट बुक्स, पाकिटं, स्टील ची उत्पादने, कैमरा, स्पीकर, मॉनिटर

या वस्तूंवर लागणार 28% GST

पानमसाला, वासाचे तेल, रंग, डिओड्रंट, दाढीचे क्रीम, केसांचा शाम्पू, सनस्क्रीन, वॉलपेपर, सिरॅमिक टाइल्स, वॉटर हिटर, डिश वॉशेर, वॉशिंग मशीन, वेंडिंग मशीन, वेक्युम क्लिनर, ऑटोमोबाईल, मोटार सायकल, च्युईंग गम, गूळ

 

व्यापाऱ्यांसाठी काय?

आधी 10 लाख पेक्षा कमी उलाढाल असणाऱ्यांना टॅक्स मध्ये सवलत होती, आता 20 लाखांपेक्षा कमी उलाढाल असणाऱ्या व्यापाऱ्यांना GST मधून वगळण्यात आले आहे, 
75 लाखांपेक्षा अधिक उलाढाल असणाऱ्या व्यापारी, उत्पादत आणि रेस्टोरेट यांना अनुक्रमे 1, 2 आणि 5 % टॅक्स लागणार
1 जुलै नंतर आणलेल्या मालावर GST लागणार, 30 जून आधीच्या स्टोक वर विक्री भरपाई मिळणार.

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s