कथप्पा मुळे Dhinchak Pooja चे सर्व व्हिडीओज YouTube ने हटवले

काही महिन्यांपासून चर्चेत असलेली, लाखो सबस्क्राईबर्स असलेली स्वयंघोषित गायिका पूजा AKA धिंचाक पूजा, हिचे सर्व व्हिडीओज youtube कडून काढून टाकण्यात आलेले आहेत, याचे कारण आहे कथप्पा… कथप्पा सिंग, 

YouTube ची पॉलिसी आहे की जर तुम्ही कुठल्याही youtube वरील व्हिडीओ मध्ये तुमच्या संमती शिवाय दिसत असल्यास आणि youtube कडे तक्रार केल्यास ते व्हिडीओ youtube वरून काढून टाकले जातात, हीच तक्रार कथप्पा सिंग याने केली, आणि त्यामुळे सर्व व्हिडीओ काढण्यात आले.

या आधी ही तिच्या नवीन गाण्याची “दिलों का शूटर हे मेरा स्कुटर” या गाण्यातील विडिओ मध्ये धिंचाक पूजा ने बिना हेल्मेट दुचाकी चालवली म्हणून तक्रार करण्यात आली होती.

Advertisements

One thought on “कथप्पा मुळे Dhinchak Pooja चे सर्व व्हिडीओज YouTube ने हटवले

  1. You really make it seem really easy together with your presentation however I find this matter to be really something that I think I would by no means understand. It sort of feels too complex and very broad for me. I’m looking forward to your subsequent submit, I’ll attempt to get the grasp of it!

    Like

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s