​2011 वर्ड कप ची फायनल मॅच फिक्स होती – अर्जुना रणतुंगा

​2011 वर्ड कप ची फायनल मॅच फिक्स होती – अर्जुना रणतुंगा


भारत आणि सरीलनक यांच्यात झालेला 2011 च्या विश्वचषक मधील अंतिम सामना हा फिक्स होता असा आरोप रणतुंगा ने लावलेला आहे, रणतुंगा हे श्रीलंका सरकार मध्ये पेट्रोलियम मंत्री आहेत.
या सामन्याची कडक चौकशी व्हावी अशी मागणी माजी क्रिकेटर अर्जुना रणतुंगा यांनी केली आहे, त्यांनी त्यांचा फेसबूम अकौंट वर सिंहली भाषेत एक व्हिडिओ पोस्ट केला आहे, त्यात ते म्हणाले, 

“मी या सामन्यावेळी कॉमेंट्री करीत होतो, हा सामना हारल्यावर मला प्रचंड दुःख झाले, पण संशय हि आला, श्रीलंकेचा पराभव होऊच कसा शकतो? हा प्रश्न मला सतावत होता, मी आत्ता सर्वकाही सांगू शकणार नाही पण वेळ आल्यावर सांगेन. “

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s