योग्यप्रकारे आर्थिक नियोजन कसे कराल?

Perfect Financial planning, योग्य प्रकारे आर्थिक नियोजन

1. आपल्या महिन्याच्या एकूण इनकम पैकी जास्तीजास्त 30%च रक्कम ही घरखर्चासाठी वापरली गेली पाहिजे

2) 30% रक्कम ही बँक कर्ज, देणी ई. साठी

3) 30% रक्कम ही भविष्य नियोजनासाठी बचत केली पाहिजे …

4) आणि उरलेले फक्त 10% रक्कम ही आपल्या मनोरंजनासाठी वापरली जायला हवी

5) कमीतकमी पुढील 6 महिन्यांचा घर-ऑफिस खर्चाची तरतूद अगोदरच असायला हवी, जेणेकरून नोकरी गेली, किंवा व्यवसायात मंदि आली तरी ही त्यावर 6 महिने पुढील सोय होईस्तोपर्यंत आपले खर्च चालतील.

….

6) सेकंड होम ही इन्व्हेस्टमेंट नाही, सर्व्हे असे दर्शवतो को सेकंड होम हे एकूण व्याज आणि खर्च , आणि वाढती महागाई वगळून जास्तीजास्त 5% फायदा करून देऊ शकते

….

7) 45 वयानंतर कुठली ही देणी, कर्जे आपल्या अंगावर असू नयेत. मुलांचे उच्चशिक्षण, लग्न ही या काळात होतात त्याचो प्लॅनिंग आपल्या 30 वयापासूनच व्हायला हवेत ….

….

8) बँकेत पती-पत्नीचे जॉईंट अकौंट असणे अनिर्वार्य आहे

….

9) आपली प्रॉपर्टी ही पती-पत्नी दोघांच्या नावे हवी, कारण as per legal act पती च्या मृत्यू नंतर पत्नी वारसदार असते आणि नंतर मुले

….

10) प्रत्येकाचा इन्शुरन्स असणे गरजेचे आहे

….

11) टर्म इन्शुरन्स असणे ही गरजेचे आहे, हेच पुढे तुमच्या कुटुंबाला संरक्षण देते

….

12) कुठलेही इन्व्हेस्टमेंट चे निर्णय हे भावनिक दृष्टिकोनातून घेऊ नये

….

13) मेडिक्लेम हा अत्यन्त गरजेचा आहे,

14) जर बँकेत चोरी, किंवा आग लागल्यास आपल्या बँकेतील लॉकर वर फक्त 1 लाख पर्यन्त रक्कम बँक रिटर्न म्हणून देऊ शकते, उरलेले नुकसान आपले असते

….

15) तुम्ही टॅक्स रिटर्न फाईल करणे टाळू नाही शकत, पण योग्य इन्व्हेस्टमेंट करून टॅक्स कमी करू शकतात, तुमचे इनकम जास्त असो वा कमी असो, टॅक्स फाईल केल्यास भविष्यात खूप फायदे होतात, सर्वात मोठा फायदा म्हणजे लोन, हेंच तुम्हाला व्यवसायात पुढे नेऊ शकते

…..

16) सर्व फायनेन्शियल कागदपत्रे ही व्यवस्थित ठेवा, याची माहिती आपल्या कुटुंबाला देऊन ठेवा. जेणेकरून तुमच्या अनुपस्थितीत किंवा तुमच्या संकटात तुमचे फेमिली मेम्बर्स ते योग्यप्रकारे वापरु शकतील

….

17) आपला प्रोग्रेस ग्राफ दर सहा महिन्यांनी चेक करा. कारण त्या ग्राफ प्रमाणे आपली इनवेसेन्टमेंट, व्यवसाय निर्णय बदलता येतात

….

. 18) आपला अकौंटांट फक्त वर्षाची टॅक्स फाईल करणारा असल्यापेक्षा योग्य कन्सल्टंट असेल याची खात्री करा नाहीतर लगेच बदला, कारण योग्य इन्व्हेस्टमेंट हा योग्य सल्लागारच सांगू शकतो.

….

हे बेसिक नियम आहेत. तरी आपल्या कन्सल्टंट चा सल्ला घ्यावा.

– Putoweb.in

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s