McDonald’s VS DISNEY आवर्जून वाचण्यासारखे

या लेखातील सर्व माहिती अनेक इंटरनेट सोर्सेसद्वारा मिळवली असून putoweb याच्याशी सहमत असेलच आडे नाही

तुम्हाला माहिती आहे?

फास्ट फूड शरीरासाठी किती घातकआहे हे सर्वांनाच माहिती आहे, पण तुम्हाला हे माहिती आहे का?👇

McDonald’s ने आपला व्यापार पसरवण्याकरिता आणि मार्केटिंग करण्याकरिता 1995 मध्ये डिजनी सोबत करार केला की ते त्यांचा येणाऱ्या चित्रपटाचे toys हे McDonald’s मध्ये मुलांना फ्री मध्ये देतील ज्याला आपण अत्ता हॅपी मिल म्हणतो, यामुळे डिजनी ने ही एकमेकांचा प्रचार करण्याचा हा करार मान्य केला,

डिजनी ची मार्केटिंग ही वाढू लागली आणि तेथील लहान मुले पण ते toys मिळवण्यासाठी McDonald’s ला गर्दी करू लागली, पण अमेरिकेतील हेल्थ बद्दलच्या वार्षिक अहवालानुसार वर्षागणिक समजू लागले की McDonald’s चे बर्गर्स, फ्रेंच फ्राईज खाल्ल्यामुळे मुलांमध्ये लठ्ठपणा वाढू लागला आहे आणि पुढे जाऊन अमेरिकेच्या भविष्याला उज्वल करणाऱ्या या मुलांमध्ये लठ्ठपणामुळे अनेक व्याधी उदभवू शकतात,
त्यामुळे 2006 मध्ये DISNEY ने त्वरित हा निर्णय घेतला की तर या पुढे McDonald’s सोबत काम नाही करू शकत.

त्यावर DISNEY ने संगीतले की आज पर्यंत डिजनी हे लहान मुलांचे मनोरंजन करायचा भरपूर प्रयत्न करीत आहे, पण या जंक फूड मुळे लहान मुलांच्या शरीरावर दुष्परिणाम होतो आहे, आणि ज्यामुळे मुलांचे भविष्य खराब होईल अशा कुठल्याही गोष्टींमध्ये DISNEY भागीदार नसेल. DISNEY मुलांच्या भविष्यसोबत नाही खेळू शकत.

जर डिजनी सारखी एक मोठी कंपनी जी प्रत्येक ठिकाणी आपली मार्केटिंग कशी करता येईल हे बघते, तरी ही जर लहानमुलांसाठी जर एवढा मोठा निर्णय घेऊ शकते, तर आपण पालकही किमान अपल्या स्वतःच्या मुलांसाठी हा विचार नक्कीच करू शकतो.

हे डिजनी चे पत्र

http://www.putoweb.in

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s