गिर्लफ्रेंड VS बॉयफ्रेंड

1) दोन प्रेमी युगुले बागेत बसलेले असतात

गिर्लफ्रेंड – तुम्ही मुले स्वतःला खूप शहाणी समजतात, पण एक लक्षात ठेवा, आम्ही मुली पण काही कमी नसतो…

बॉयफ्रेंड – कशावरून?

गिर्लफ्रेंड – काहीही विचार ना मला… काही ही!

बॉयफ्रेंड – ओके, मग सांग बघू..एक-किस च्या नंतर काय?

गिर्लफ्रेंड – मला वाटलेच! तुम्हा मुलांना एवढेच येते, आणि एवढंच सुचते, सतत हेच विचार डोक्यात.. अभ्यासात लक्ष देत ज जरा, गणित कच्चे आहे तुझे आहे.

बॉयफ्रेंड – आगं तू उत्तर तर सांग आधी

गिर्लफ्रेंड – एक किस नंतर प्रेम अधिक मजबूत होते

बॉयफ्रेंड – मला वाटलेच! तुम्हा मुलींना फक्त एवढेच येते, सतत हेच विचार डोक्यात, एक्कीस (21) नंतर बाईस (22) येतात.. अभ्यासात लक्ष देत जा जरा, साधे हिंदी कमजोर आहे तुझे.

____●____●____●____●____

2) अपेक्षा?

बॉयफ्रेंड – खूप थंडी आहे ग जानू

गर्लफ्रेंड – ये मी तुला मिठी मारून बसते, आता थंडी झाली का कमी सोन्या?

REALITY

बॉयफ्रेंड – खूप थंडी आहे ग जानू

गर्लफ्रेंड – मग स्वेटर घालायचा ना

____●____●____●____●____

3) बॉयफ्रेंड – तुम्ही गाडी थांबवायच्या आधीपासूनच दोन्ही पाय सोडून गाडी का चालवता?

गर्लफ्रेंड – कारण दोन्ही हात सोडून गाडी चालवली तर बेलेन्स जाईलना

त्याने पुन्हा कधी हा प्रश्न विचारला नाही

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s