Whatsapp Group वरील हा किस्सा वाचलाच पाहिजे

आपले अनेक व्हाट्सअप्प ग्रुप असतात, बरेच ग्रुप असे असतात ज्यात अनेक लोकं अनोळखी असतात, म्हणजे त्यांना भेटणे तर सोडकव पण आपण त्यांना ओळखत ही नसतो, असाच आमचा एक ग्रुप आहे, ज्यात खूप अनोळखी लोकं आहेत.

काल अशाच एका ग्रुप मध्ये एकाने टाकले..

Happy birthday Mangesh … May god bless you.

2 मिनिटांत खाली रिप्लाय यायला लागले!

Many many happy birthday Mangesh…

Happy birthday BRO..

मंगेश सर, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…

एकाने लगेच…. मंगेश भाऊ यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा… भाऊ! तुम जिओ हजारो साल… साल के दिन हो पचास हजार

एका भाऊ ने लगेच ग्रुप टायटल पण चेंज केले “Happy Birthday Mangesh” नावाने

बऱ्याच वेळाने मी व्हाट्सअप्प उघडले तेव्हा पाहतो तो त्या ग्रुप मध्ये 24 मेसेजेस… सगळे वाढदिवसाच्या शुभेच्छा देत होते मंगेश ला…

मी कोण तो मंगेश त्यांना काय ओळखत न्हवतो म्हणून ग्रुप लिस्ट मध्ये गेलो… आता प्रत्येक व्यक्तीचे नाव दिसतेच असे नाही, कोणाचे नुसते नंबर असतात…

शेवटी न राहवून मी ग्रुप वर टाकले… आपल्या ग्रुप मध्ये मंगेश कोण आहेत??

ज्याने आधी टाकले होते ना Happy Birthday Mangesh म्हणून, त्यांचा मला ग्रुप मध्ये रिप्लाय आला…

“SORRY…WRONG GROUP”

आमच्या त्या ग्रुप मध्ये कोणी ही मंगेश नावाचा व्यक्ती नाहीये… कुठलाही विचार न करता लोक अधीर पणे रिप्लाय देत सुटतात… एवढे हसायला येत होते ना मला… सर्वात जास्त ज्याने ग्रुप चे नाव बदलले त्याच्यावर…जरा विचार करत जा…

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s