बाहुबली ! कॉपीड निघाला राव


हा 1992 चा हॉलिवूड चा चित्रपट मी खूप लहानपणी पाहिलेला होता, काल पुन्हा पाहिला हिंदी व्हर्जन आणि एकदम धक्काच बसला… जस जसे त्यातील काही दृश्ये यायला लागली, धक्काच बसला, लै वाईट वाटलं बघा, हा तर आपल्या आवडत्या बाहुबली सोबत मिळताजुळता निघाला की, त्यातील काही सीन्स मधील साम्य दाखवायचा हा छोटा प्रयत्न.

अजून एक म्हणजे मी काय स्वतःहुन चुका वगैरे शोधयला निघालो न्हवतो, पण हा मुव्ही पाहताना मला त्या दिसल्या.

आता खालील सिन मध्ये पहा, हिरो हिरोईन ची ओळख अशीच भांडनांतून झाली.

All rights reserved ©putoweb.in

1
First Clash


“DON’T WORRY, I’LL SAVE YOU”

2
“I will Save you”


“Haan! main woh

Pavitra mantronka book Le ke Aunga “

VS

“Devsena ko me Le ke Aunga” SCENE

हा हॉलिवूड आणि बाहुबली मध्ये फरक काय तो एवढाच की हॉलिवूड चा चित्रपट हॉरर आहे आणि आपला मायथॉलिजिकल, बाकी बऱ्याच दृष्यांमध्ये साम्य आहे

ड्रेसिंग स्टाईल पण सेमच की!!!

3
“Hamare liye woh Ghost Book laani padegi” VS “Devsena ko Lana hoga”


All rights reserved ©putoweb.in

हा सिन तर एकदम सेम, आणि ड्रेसिंग स्टाईल पण सेमच

4
OUCH


“Pavitra mantronka book” VS ” Devsena”

यात फरक हाच की हॉलिवूड मध्ये यात एक पुस्तक आणायचे असते, आणि आपल्याकडे देवसेना ला आणायचे असते

3A
Book VS Devsena


“This Grand Scene”

हे दृश्य पण सेमच, जेव्हा शेवटच्या युद्धाच्या वेळी बाहुबली एन्ट्री करतो, आणि त्यात ती भुतांचीसेना चा राजा एन्ट्री करतो

5

Too closeAll rights reserved ©putoweb.in

“Get Ready to Fight” wala moment

5A
What a shot


Skull Instruments , Music & Dancing

बाहुबली 1 मध्ये शेवटी युद्धसुरू होण्याआधी कालकेय ची सेना कवट्या वगैरे लटकवून डान्स करताना आपण पाहिले, यात ही तसेच आहे

5B
Dancing before War


All rights reserved ©putoweb.in

LARGE ARMY – but no worries”

5c
Army


“MERE SATH LADHE GA KAUN?” – Same dialogue

हा सिन कोण विसरेल? सर्वजण हार मानून जायलानिघतात तेव्हा बाहुबली त्यांचा जनतेचे मनोधैर्य वाढवायला एक स्पीच देतो, आणि त्या हॉलिवूडच्या सिनेमात ही तसेच आहे. आणि संवाद पण तोच…

“मेरे साथ लढे गा कौन?”

6
“Mere sath ladhega kaun?”


All rights reserved ©putoweb.in

ही स्टाईल आठवली का? हाताच्या इशारा देण्याची? आपल्याला खूप युनिक वाटली होती ना???

7
“mood off now???”


TREBUCHET Strategy

7a
Trabuchet Attack


All rights reserved ©putoweb.in

“Iइथे तर जणू पाठीत खनजीर घुसल्या सारखे झाले, किती आवडला होता आपल्याला हा सिन!

8
This is too much now


AAAhhhh…!!! “जस जसा मी सावरत पुढे आलो, इतक्यात हा सी न आला…. आणि धक्काच बसला”

9
what a COPIED scene


Now wait!!!!

थांबा….. कमजोर दिल वाल्यानी खालचे चित्र पाहू नका, हा तोच सिन आहे ज्यात राजमाऊलीच्या विचार शक्ती ला तोड नाही असे आपण म्हणालेलो….. पण इथे खुप पचका झाला माझा

Scroll Down at Your Own Risk…

Scroll Down at Your Own Risk…

Scroll Down at Your Own Risk…

Scroll Down at Your Own Risk…

Scroll Down at Your Own Risk…
10
Enough is Enough

तुम्हाला समजले आहे का की ही हॉलिवूडमुव्ही कोणती आहे ते??

“EVIL DEAD -PART 3 – ARMY OF DARKNESS” (1992)

Rajamauli सर, कायराव हे! पण तरी ही बाहुबली माझी अजूनही फेव्हरेट मुव्ही आहेच कारण यांच्यासारखे पार्श्वसंगीत कुठलाही हॉलिवूड मध्ये ऐकायला मिळणारनाही

जय महिष्मती

All rights reserved ©putoweb.in
Advertisements

One thought on “बाहुबली ! कॉपीड निघाला राव

  1. Tumhi punekar evdhe rikamtavle aahat ki page var kelelya negative comentvr tumhi tya person la ban karta shame on you

    Like

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s