😂काही घरगुती उपचार 😂

काही घरगुती उपचार😝😝

👉 जर दुध फाटले असेल तर पांढरा
धागा सुईत ओवुन त्या सुईने
दुध शिवुन घ्या कुणाला कळणार नाही.😂

👉 जर तुमचे केस गळत असतील
तर टक्कल करा केस गळायचे थांबतील.😜

👉 जर तुमचे दात किडले असतील
तर दोन-तीन दिवस जेवण करु नका किडे भुकेने मरुन जातील आणि किड नाहीशी होईल.😂

👉 घसा दुखत असेल तर
तरी दाबुन घ्या परत कधिच दुखणार नाही.😂

👉 रात्री झोप येत नसेल तर
दिवसा झोपत जा.😝

👉 हात खुप दुखत असतील
तर एक हातोडी घ्या
आणि पायावर जोरात मारा.
विश्वास ठेवा तुम्ही हाताचे दुखणे विसरुन जाल …😝

👉 दारू उतरत नसेल तर तिला शिडी द्या ,
तिलाही उतरायला
सोप्प होईल अन् तुम्हालाही !😜

👆 हा मेसेज; जास्तीजास्त लोकांना
पाठवुन पुण्य कमवा…🙏
😆😆😆😆😆😆😆😆😆

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s