व्हाट्सअप्प फेसबुक वरून लोकांचा स्वभाव 😂😂😂

*🔹🔹वॉट्स अप / फेसबुक वरुन* *माणसाचा स्वभाव कळतो-*           👌👌👌👇👇👇


🔹१.ज्याचा डिपी स्थिर त्याचा स्वभाव *शांत* असतो.😌 

🔹२.वारंवार डीपी बदलणारे *चंचल* स्वभावाचे असतात.🤗

🔹३.छोटे स्टेटस ठेवणारे *समाधानी वृत्तीच*े असतात.😇

🔹४.नेहमी स्टेटस बदलणारे *हौशी* असतात.🤠

🔹५.सतत काही न काही शेअर करणारे *दिलदार* मनाचे असतात.😍

🔹६.कधीच कुणाला लाईक न करणारे *गर्विष्ठ* असतात.😤

🔹७.प्रत्येक पोस्ट ला आवर्जून प्रतिक्रिया देणारे   *रसिक* आणि दुसऱ्यांच्या विचारांचा *आदर* करणारे असतात.☺

🔹८.इकडचे मेसेज तिकडे फिरवणारे *राजकारणी* असतात.😎

🔹९.फोटो किंवा पोस्ट दिसताच ओपन करणारे *अधीर* स्वभावाचे असतात.😃

🔹१०.जुन्याच पोस्ट परत परत टाकणारे *धांदरट* असतात.🤓

🔹११.दुसऱ्याच्या पोस्टकडे दुर्लक्ष करून स्वतःच्याच पोस्ट पुढे ढकलण्यात पटाईत असणाऱ्या व्यक्ती *वर्चस्व गाजवणाऱ्या* असतात.😏

🔹१२.मेसेज वाचून प्रतिक्रिया न देणारे *संकुचित वृत्तीचे* असतात.😒

🔹१३.कधीच काहीच शेअर न करणारे *कंजूष* असतात.😐

🔹१४. मोठे मेसेज न वाचणारे *आळशी* असतात.😪

🔹१५.वेगवेगळे वॉट्स अप ग्रुप बनवणारे *महत्वाकांक्षी* असतात.😁

*🔹१६.कामापुरते वॉट्सअप चालू ठेवणारे जीवनात यशस्वी माणसे असतात.*🤑


*🔹आता आपण ह्यातले कोण ते तुमचं तुम्ही जाणा आणि ठरवा…  !!!!  ….*

😂😂😝😝😂😂😎😎

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s