जस्टीस लीग हिंदी मध्ये रिलीज होणार होती त्याचे काय?

Justice league हिंदी मध्ये रिलीज कधी होणार?

Advertisements

फॉटो गॅलरी – एकदिवसात रेल्वे फुटपाथ अतिक्रमणमुक्त

एका दिवसात रेल्वेस्थानके स्वच्छ

​तानाजी मालुसरे यांचा पराक्रम आता मोठ्या पडद्यावर

तानाजी मालुसरे यांच्यावर आधारित चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे.त्याबद्दल थोडेसे.

NOKIA 6 ऑनलाईन बुकिंग सुरु.. घ्यायला पाहिजे का नाही? Just talk.

फक्त ब्रँड म्हणून तुम्ही नोकिया ६ घेणार का? का चायना मोबाईल प्रिफर कराल ? का सॅमसंग जिंदाबाद ... किंवा आपला स्वदेशी मेड मोबाईल वापरलं .. वापरला तर कुठला??

​2011 वर्ड कप ची फायनल मॅच फिक्स होती – अर्जुना रणतुंगा

​2011 वर्ड कप ची फायनल मॅच फिक्स होती - अर्जुना रणतुंगा भारत आणि सरीलनक यांच्यात झालेला 2011 च्या विश्वचषक मधील अंतिम सामना हा फिक्स होता असा आरोप रणतुंगा ने लावलेला आहे, रणतुंगा हे श्रीलंका सरकार मध्ये पेट्रोलियम मंत्री आहेत. या सामन्याची कडक चौकशी व्हावी अशी मागणी माजी क्रिकेटर अर्जुना रणतुंगा यांनी केली आहे, त्यांनी त्यांचा … Continue reading ​2011 वर्ड कप ची फायनल मॅच फिक्स होती – अर्जुना रणतुंगा

कथप्पा मुळे Dhinchak Pooja चे सर्व व्हिडीओज YouTube ने हटवले

काही महिन्यांपासून चर्चेत असलेली, लाखो सबस्क्राईबर्स असलेली स्वयंघोषित गायिका पूजा AKA धिंचाक पूजा, हिचे सर्व व्हिडीओज youtube कडून काढून टाकण्यात आलेले आहेत, याचे कारण आहे कथप्पा... कथप्पा सिंग,  YouTube ची पॉलिसी आहे की जर तुम्ही कुठल्याही youtube वरील व्हिडीओ मध्ये तुमच्या संमती शिवाय दिसत असल्यास आणि youtube कडे तक्रार केल्यास ते व्हिडीओ youtube वरून काढून … Continue reading कथप्पा मुळे Dhinchak Pooja चे सर्व व्हिडीओज YouTube ने हटवले

XIAOMI NOTE 4 चा सेल आजपासून सुरु

Xiaomi note 4 चा सेल रविवार 25 जून पासून flipcart वर सुरू होत आहे, शक्यतो स्मार्टफोन बुधवार आणि शुक्रवारी ऑनलाइन सेल ला असतो, पण कंपनी एक ऑफ डे सेल घोषित करण्यात आला. या सेल करिता फ्लिपकार्ट कडून फोन चे फक्त दोनच व्हेरिएंट ठेवण्यात आले आहेत, 3GB ram/32 GB स्टोरेज आणि 4 GB Ram/ 64 Gb … Continue reading XIAOMI NOTE 4 चा सेल आजपासून सुरु

कपिल शो मध्ये एक कलाकार परतला, म्हणे “आम्ही तर भावासारखे”

ऑस्ट्रेलियन फ्लाईट मध्ये कपिल ने दारूच्या नशेमध्ये सुनील ग्रोव्हर उर्फ डॉक्टर गुलाटी कम gutthi याचा सोबत भांडण भांडण झाल्यावर रागात बूट फेकून मारलेला, त्या नंतर सुनील, अली अजगर आणि चंदन प्रभाकर यांनी कपिल शो ला रामराम ठोकलेला. त्या नंतर सुनील ने स्वतः चा शो केला, पण या मागच्याच आठवड्यात झालेल्या "सुपर नाईट विथ ट्यूबलाईट" मध्ये … Continue reading कपिल शो मध्ये एक कलाकार परतला, म्हणे “आम्ही तर भावासारखे”

चांगली बातमी – दीड लाखापर्यंत शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी, अधिक सविस्तर मुद्दे- 

महाराष्ट्र सरकार ने एक ऐतिहासिक निर्णय घेऊन तब्बल 34 हजार कोटींची कर्जमाफी ची घोषणा केली, याचा फायदा महाराष्ट्रातील एकूण 89 लाख शेतकऱ्यांना होणार असून या व्यतिरिक्त 40 लाख शेतकऱ्यांचा सात बारा पूर्णपणे कोरा करणार असल्याचे सांगितले.  ठळक मुद्दे - - छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजना असे या योजनेचे नाव - 30 june 2016 पर्यंत … Continue reading चांगली बातमी – दीड लाखापर्यंत शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी, अधिक सविस्तर मुद्दे- 

मिड रेंज धमाकेदार moto C प्लस, 4000 mAH बेटरी, भारतात लॉन्च

Moto C प्लस स्पेसिफिकेशन्स अँड्रॉइड Nougat 5 इंच HD 720 x 1280 डिस्प्ले  1.3 GHz मिडिअटेक MT6737 Quad core Cortex-A53 SoC 1Gb or 2Gb ram 16 GB इनबिल्ट स्टोरेज, एक्सपांडेबल अप टू 32Gb (MicroSD स्लॉट) 8 मेगापिक्सल रिअर कैमरा f/ 2.2 aperture, 1.12 micron pixels, Autofocus 2 मेगापिक्सल फ्रंट कैमरा 4000 mAH बेटरी 162 ग्राम्स … Continue reading मिड रेंज धमाकेदार moto C प्लस, 4000 mAH बेटरी, भारतात लॉन्च

IND-PAK, मॅच हरल्यावर आता भारतीयांनी तोडले टीव्ही, ढसा ढसा रडले लोक.

IND-PAK, मॅच हरल्यावर आता भारतीयांनी तोडले टीव्ही, ढसा ढसा रडले लोक. चॅम्पियन्स ट्रॉफय फायनल मॅच मध्ये हरल्यावर भारतात काही ठिकाणी टीव्ही फोडण्यात आलेय, रस्त्यावर येऊन लोकं रडले ... Source: ABP News

बघा “OnePlus 5 – टीजर, फीचर्स” – अर्धा किमतीत सॅमसंग S8 ला जोरदार टक्कर

वन प्लस फाईव्ह मोबाईल हायलाईट्स - रिफ्रेश ऑक्सिजन OS ब्लु लाईट फिल्टर फीचर्स  एकाच वेळी सर्व देशांमध्ये लॉंच होणार कैमरा वर अधिक भर, DSL-R दर्जाची फोटो क्वालिटी देण्याचा प्रयत्न वन प्लस वन, टू, थ्री आणि थ्री प्लस च्या जोरदार यशानंतर वन प्लस फाईव्ह आणला गेला, याचे  2 दिवसातच 300000 पेक्षा हो अधिक रेजिस्ट्रेशन्स झाले आहेत. … Continue reading बघा “OnePlus 5 – टीजर, फीचर्स” – अर्धा किमतीत सॅमसंग S8 ला जोरदार टक्कर

NOKIA 3, NOKIA 5 & NOKIA 6 भारतात झाले लॉन्च, प्रत्येक फोन्स चे स्पेसिफिकेशन्स आणि किंमत जाणून घ्या.

HMD ग्लोबल कडून आज नोकिया 3,5 आणि 6 या सिरीज लॉन्च झाल्या, नोकिया चे हे पहिले अँड्रॉइड फोन असून बऱ्याच महिन्यांपासून या फोन्स बद्दल उत्सुकता होती. सर्व स्मार्ट फोन्स मध्ये दोन सिमकार्ड ची सोय आहे. नोकिया 3 आणि 5 ची बॉडी पोलिकार्बोनेट मध्ये बनली असून नोकिया 6 हा युनिबॉडी मेटल डिझाईन मध्ये उपलब्ध आहे. NOKIA … Continue reading NOKIA 3, NOKIA 5 & NOKIA 6 भारतात झाले लॉन्च, प्रत्येक फोन्स चे स्पेसिफिकेशन्स आणि किंमत जाणून घ्या.

आता पुढचा संप – सरकारी कर्मचाऱ्यांचा

शेतकरी कर्जमाफीचा संप संपतो न संपतोच तोच आता सरकारी कर्मचाऱ्यांनी संप करायचा इशारा दिला आहे, राज्याचा 19 लाख कर्मचारी अधिकाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाचे लाभ सुरू करा अन्यथा सरकारी कर्मचारी 12 जुलै पासून 3 दिवसांचा संपावर जातील असा इशारा दिला आहे,  मुख्यमंत्र्यांनी शेतकरी कर्जमाफी दिली आहेच तर आता सरकारी कर्मचाऱ्यांचा वेतन बाबत निर्णय पण द्यावा अशी … Continue reading आता पुढचा संप – सरकारी कर्मचाऱ्यांचा

सोशल मीडिया वर नेटकर्यांनी असा घेतला साऊथ आफ्रिकेचा समाचार

सोशल मीडिया वर नेटकर्यांनी असा घेतला साऊथ आफ्रिकेचा समाचार, हे स्क्रीनशॉट्स फक्त मनोरंजनासाठी असून यातील कुठल्याही कंटेंट सोबत putoweb सहमत असेलच असे नाही

जेव्हा “कॉमन मॅन” देशाचा मुद्दा स्वतः च्या हाती घेतो तेव्हा – भारत vs साऊथ आफ्रिका मॅच मधील किस्सा

"मी इंग्लंड मध्ये सगळ्या चॅम्पियन्स ट्रॉफी च्या मॅच पाहणार, इथे माझे कोणीही काहीही वाकडे करू शकत नाही" असे आघावपणाने सांगणारा विजय मल्ल्याची गाठ आज भारतीय फॅन्स सोबत पडली....  भारत विरुद्ध साऊथ आफ्रिका मॅच पाहायला आलेला विजय मल्ल्या गेट मधून आत जात होता, भारतीय संघाचे पाठीराखे आजूबाजूला होतेच.... मल्ल्या ला पाहिल्यावर अनेक जण त्याचसोबत फोटो काढायला … Continue reading जेव्हा “कॉमन मॅन” देशाचा मुद्दा स्वतः च्या हाती घेतो तेव्हा – भारत vs साऊथ आफ्रिका मॅच मधील किस्सा