फॉटो गॅलरी – एकदिवसात रेल्वे फुटपाथ अतिक्रमणमुक्त

एका दिवसात रेल्वेस्थानके स्वच्छ

Advertisements

​2011 वर्ड कप ची फायनल मॅच फिक्स होती – अर्जुना रणतुंगा

​2011 वर्ड कप ची फायनल मॅच फिक्स होती - अर्जुना रणतुंगा भारत आणि सरीलनक यांच्यात झालेला 2011 च्या विश्वचषक मधील अंतिम सामना हा फिक्स होता असा आरोप रणतुंगा ने लावलेला आहे, रणतुंगा हे श्रीलंका सरकार मध्ये पेट्रोलियम मंत्री आहेत. या सामन्याची कडक चौकशी व्हावी अशी मागणी माजी क्रिकेटर अर्जुना रणतुंगा यांनी केली आहे, त्यांनी त्यांचा … Continue reading ​2011 वर्ड कप ची फायनल मॅच फिक्स होती – अर्जुना रणतुंगा

चांगली बातमी – दीड लाखापर्यंत शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी, अधिक सविस्तर मुद्दे- 

महाराष्ट्र सरकार ने एक ऐतिहासिक निर्णय घेऊन तब्बल 34 हजार कोटींची कर्जमाफी ची घोषणा केली, याचा फायदा महाराष्ट्रातील एकूण 89 लाख शेतकऱ्यांना होणार असून या व्यतिरिक्त 40 लाख शेतकऱ्यांचा सात बारा पूर्णपणे कोरा करणार असल्याचे सांगितले.  ठळक मुद्दे - - छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजना असे या योजनेचे नाव - 30 june 2016 पर्यंत … Continue reading चांगली बातमी – दीड लाखापर्यंत शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी, अधिक सविस्तर मुद्दे- 

आता पुढचा संप – सरकारी कर्मचाऱ्यांचा

शेतकरी कर्जमाफीचा संप संपतो न संपतोच तोच आता सरकारी कर्मचाऱ्यांनी संप करायचा इशारा दिला आहे, राज्याचा 19 लाख कर्मचारी अधिकाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाचे लाभ सुरू करा अन्यथा सरकारी कर्मचारी 12 जुलै पासून 3 दिवसांचा संपावर जातील असा इशारा दिला आहे,  मुख्यमंत्र्यांनी शेतकरी कर्जमाफी दिली आहेच तर आता सरकारी कर्मचाऱ्यांचा वेतन बाबत निर्णय पण द्यावा अशी … Continue reading आता पुढचा संप – सरकारी कर्मचाऱ्यांचा

सोशल मीडिया वर नेटकर्यांनी असा घेतला साऊथ आफ्रिकेचा समाचार

सोशल मीडिया वर नेटकर्यांनी असा घेतला साऊथ आफ्रिकेचा समाचार, हे स्क्रीनशॉट्स फक्त मनोरंजनासाठी असून यातील कुठल्याही कंटेंट सोबत putoweb सहमत असेलच असे नाही

जेव्हा “कॉमन मॅन” देशाचा मुद्दा स्वतः च्या हाती घेतो तेव्हा – भारत vs साऊथ आफ्रिका मॅच मधील किस्सा

"मी इंग्लंड मध्ये सगळ्या चॅम्पियन्स ट्रॉफी च्या मॅच पाहणार, इथे माझे कोणीही काहीही वाकडे करू शकत नाही" असे आघावपणाने सांगणारा विजय मल्ल्याची गाठ आज भारतीय फॅन्स सोबत पडली....  भारत विरुद्ध साऊथ आफ्रिका मॅच पाहायला आलेला विजय मल्ल्या गेट मधून आत जात होता, भारतीय संघाचे पाठीराखे आजूबाजूला होतेच.... मल्ल्या ला पाहिल्यावर अनेक जण त्याचसोबत फोटो काढायला … Continue reading जेव्हा “कॉमन मॅन” देशाचा मुद्दा स्वतः च्या हाती घेतो तेव्हा – भारत vs साऊथ आफ्रिका मॅच मधील किस्सा

EVM हॅक चॅलेंज – “आम्ही तर फक्त समजून घेण्यासाठी आलो होतो”

नवी दिल्ली: राजकीय पक्षांकडून EVM मशीन वर आक्षेप घेण्यात आले होते की मशीन हॅक करून जनतेकडून येणाऱ्या मतांमध्ये छेडछाड केली गेली, मशीन मध्ये कुठलीही तांत्रिक तडजोडी करणे अशक्य आहे असे आयोग कडून सांगितल्या नंतर ही सर्वपक्षांकडून सांगण्यात आले की लोकांचा मशिनवरून विश्वस उडाला आहे,त्यामुळे पुन्हा एकदा मतपत्रांनुसार मतदान घ्यावे, यावर सत्यपडताळणी साठी अयोगाकडून आज दिनांक … Continue reading EVM हॅक चॅलेंज – “आम्ही तर फक्त समजून घेण्यासाठी आलो होतो”

नवरा दाढी करत नाही म्हणून रागात उकळते पाणीच ओतले

अलिगढ, उत्तर प्रदेश. नवऱ्याला अनेकदा सांगूनही त्याने दाढी केली नाही म्हणून अंगावर उकळते पाणी ओतल्याची घटना उत्तर प्रदेश येतील अलिगढ ठिकाणी घडली, 32 वर्षीय सलमान खान याचे 25 वर्षीय नगमा हिच्याशी 6 महिन्यापूर्वी लग्न झाले होते, ईरांप्रमाणे नवऱ्याने दाढी करावी , कुर्ता-पायजमा ऐवजी शर्ट पँट घालावी आणि स्मार्ट दिसावे असे नगमाला कायम वाटायचे, आणि ती … Continue reading नवरा दाढी करत नाही म्हणून रागात उकळते पाणीच ओतले