Putos- Avengers infinity war Movie review मराठी.

कसा आहे मुवि? 2D मध्ये का 3D मध्ये पहावा? ज्यांनी काहीच माहिती माही त्यांनी पहावा का?

Advertisements

नवीन चित्रपट – टॉयलेट एक प्रेम कथा

मुव्ही - टॉयलेट एक प्रेम कथा टायटल तर अगदी "गदर एक प्रेम कथा" नावाप्रमाणे आहे ..... अभि भी याद है वह सन 2014 का दिन, जब मोदी जी ने अमेरिका मैं भाषण दिया था.... तेव्हा लोकं म्हणत होती (मी पण), की एवढा विकसनशील देशाचा पंतप्रधान, अमेरिका सारख्या विकसित देशात जाऊन तिथल्या भारतीयांना भाषण काय देतात … Continue reading नवीन चित्रपट – टॉयलेट एक प्रेम कथा

​Puto’s- मुन्ना मायकल मुव्ही रिव्ह्यू 

​Puto's- मुन्ना मायकल मुव्ही रिव्ह्यू  कोण जास्तीजास्त रटाळ मुव्ही काढतंय याची सध्या जणू कॉम्पिटीशनच सुरु आहे, ट्युबलाइट, जग्गा जासून आता मुन्ना मायकल.  म्हणजे यांनी विडाच उचलला आहे सगळ्यांना पाकवायचा. कथा - रोनीत रॉय हा एक फेल डान्सर, एका ऑडिशन मध्ये सिलेक्ट न झाल्याने तो आयुष्यात हार मानून रात्री दारू पीत घरी येत असतो, त्याला कचरापेटीत … Continue reading ​Puto’s- मुन्ना मायकल मुव्ही रिव्ह्यू 

​GST – सोप्या शब्दात, काय वाढले? काय कमी झाले?

आत्तापर्यंत वेगवेगळ्या राज्यात/ शहरात वेगवेगळी करप्रणाली असल्याने वस्तूंचे दर कमीजास्त असत,  17 हुन अधिक प्रकारचे टॅक्सेस वस्तूंवर लागत असे, पण आता संपूर्ण भारतात एकच दर आणि एकच टॅक्स लागणार आहे, त्यामुळे सर्व राज्यांत वस्तूंचे दर एकसमान असतील यावर नाही लागणार टॅक्स - अंडी, मासे, चिकन, दूध, दही, ताक, फळे, भाज्या, मध, पीठ, बेसन, ब्रेड, प्रसाद, … Continue reading ​GST – सोप्या शब्दात, काय वाढले? काय कमी झाले?

मिड रेंज धमाकेदार moto C प्लस, 4000 mAH बेटरी, भारतात लॉन्च

Moto C प्लस स्पेसिफिकेशन्स अँड्रॉइड Nougat 5 इंच HD 720 x 1280 डिस्प्ले  1.3 GHz मिडिअटेक MT6737 Quad core Cortex-A53 SoC 1Gb or 2Gb ram 16 GB इनबिल्ट स्टोरेज, एक्सपांडेबल अप टू 32Gb (MicroSD स्लॉट) 8 मेगापिक्सल रिअर कैमरा f/ 2.2 aperture, 1.12 micron pixels, Autofocus 2 मेगापिक्सल फ्रंट कैमरा 4000 mAH बेटरी 162 ग्राम्स … Continue reading मिड रेंज धमाकेदार moto C प्लस, 4000 mAH बेटरी, भारतात लॉन्च

मुव्ही रिव्ह्यू – बँक चोर , Bank chor review

Star cast - Ritesh Deshmukh, vivek Oberoi, Rhea Chakraborty काही मुव्ही कॉमेडी असतात, काही कॉमेडी बनतात, काहींमध्ये कॉमेडी घुसडली जाते तर काहींमध्ये कॉमेडी जाणवते, पण बँक चोर वरील पैकी कशातच बसत नाही. पण कॉमेडी बनायला गेलेला हा मुव्ही एक चांगला थ्रिलर मुव्ही बनता बनता राहून गेला. स्टोरी - रितेश देशमुख त्याचा 2 मित्रांसोबत बँक लुटायला … Continue reading मुव्ही रिव्ह्यू – बँक चोर , Bank chor review

NOKIA 3, NOKIA 5 & NOKIA 6 भारतात झाले लॉन्च, प्रत्येक फोन्स चे स्पेसिफिकेशन्स आणि किंमत जाणून घ्या.

HMD ग्लोबल कडून आज नोकिया 3,5 आणि 6 या सिरीज लॉन्च झाल्या, नोकिया चे हे पहिले अँड्रॉइड फोन असून बऱ्याच महिन्यांपासून या फोन्स बद्दल उत्सुकता होती. सर्व स्मार्ट फोन्स मध्ये दोन सिमकार्ड ची सोय आहे. नोकिया 3 आणि 5 ची बॉडी पोलिकार्बोनेट मध्ये बनली असून नोकिया 6 हा युनिबॉडी मेटल डिझाईन मध्ये उपलब्ध आहे. NOKIA … Continue reading NOKIA 3, NOKIA 5 & NOKIA 6 भारतात झाले लॉन्च, प्रत्येक फोन्स चे स्पेसिफिकेशन्स आणि किंमत जाणून घ्या.