Watch “DJ (Duvvada Jagannadham) 2017 New Released Full Hindi Dubbed Movie | Allu Arjun, Pooja Hegde

most awaited movie in hindi version is now available.

Advertisements

नवीन चित्रपट – टॉयलेट एक प्रेम कथा

मुव्ही - टॉयलेट एक प्रेम कथा टायटल तर अगदी "गदर एक प्रेम कथा" नावाप्रमाणे आहे ..... अभि भी याद है वह सन 2014 का दिन, जब मोदी जी ने अमेरिका मैं भाषण दिया था.... तेव्हा लोकं म्हणत होती (मी पण), की एवढा विकसनशील देशाचा पंतप्रधान, अमेरिका सारख्या विकसित देशात जाऊन तिथल्या भारतीयांना भाषण काय देतात … Continue reading नवीन चित्रपट – टॉयलेट एक प्रेम कथा

Puto’s मुव्ही रिव्ह्यू – ट्यूबलाईट | Tubelight

Star cast : salman khan, sohail Khan, om puri, Zhu Zhu Director : Kabir Khan मी माझी एक खासियत समजतो... ज्याचा मुव्ही चांगला तो माझा फेवरेट हिरो... त्यामुळे मी भावनांचा जाळ्यात अडकत नाही.. सल्लूचे लेटेस्ट मधील बजरंगी भाईजन आणि सुलतान हे मुव्ही मी 2 वेळा थिएटर मध्ये पाहिलेले, हा पण पहायला गेलेलो.... मला यकीन होता... … Continue reading Puto’s मुव्ही रिव्ह्यू – ट्यूबलाईट | Tubelight

Baadshaho teaser -अजय देवगण, इमरान हशमी, विद्युत जमवाल, इशा गुप्ता, लीआना डी’क्रुज

मीलन लुथरिया दिगदर्शीत एक्शनपट बादशाहो चा टीजर रीिलीज,अजय चा हरियाणवी अंदाज, विद्युत ची एक्शन तर राष्ट्रीय सिरीयल किसर इमरान हशमी चा सनी लिऑन सोबत दृश्य ही आहेतच. https://youtu.be/kBPjOTalYBQ

मुव्ही रिव्ह्यू – बँक चोर , Bank chor review

Star cast - Ritesh Deshmukh, vivek Oberoi, Rhea Chakraborty काही मुव्ही कॉमेडी असतात, काही कॉमेडी बनतात, काहींमध्ये कॉमेडी घुसडली जाते तर काहींमध्ये कॉमेडी जाणवते, पण बँक चोर वरील पैकी कशातच बसत नाही. पण कॉमेडी बनायला गेलेला हा मुव्ही एक चांगला थ्रिलर मुव्ही बनता बनता राहून गेला. स्टोरी - रितेश देशमुख त्याचा 2 मित्रांसोबत बँक लुटायला … Continue reading मुव्ही रिव्ह्यू – बँक चोर , Bank chor review

जगण्याचा काही विनोदी व्याख्या.. वाचाल तर वाचाल..

  पेन : दुसऱ्याकडून घेऊन परत न करण्याची वस्तू. 💠बाग : भेळ शेवपुरी वगैरे खाऊन कचरा टाकण्याची जागा. 💠चौकशीची खिडकी : ” इथला माणूस कुठे भेटेल हो” अशी चौकशी बाजूच्या खिडकीत करावी लागणारी एक जागा. 💠ग्रंथपाल : वाचकाने मागितलेले पुस्तक ’ बाहेर गेले आहे ’ असे तंबाखू चघळत तिरकसपणे सांगण्यासाठी नेमलेला माणूस. 💠विद्यार्थी : आपल्या … Continue reading जगण्याचा काही विनोदी व्याख्या.. वाचाल तर वाचाल..