TRUE CALLER कसे काम करते!

जर तुम्हाला प्रश्न पडत असेल कि TRUE CALLER कसे काम करते?... तर मग बघाच ..

Advertisements

तुमचे WHATSAPP अकाउंट कसे सुरक्षित ठेवाल???

सध्या व्हाट्सअप्प हॅक होण्याचा घटनांमध्ये वाढ झालेली दिसून येत आहे, पण व्हाट्सअप्प वरील two step verification या फिचर चा लाभ घेऊन आपण आपले अकाउंट सुरक्षित ठेवू शकाल