सोनी टीव्ही ची 3017 पर्यन्तची टीव्ही ची टेक्नॉलॉजी लीक.. पहा कसे असतील फ्युचर टीव्ही.

सोनी टीव्ही ची 3017 पर्यन्तची टीव्ही ची टेक्नॉलॉजी लीक.. पहा कसे असतील फ्युचर टीव्ही.

Advertisements

8 असे भयानक? प्रश्न जे अजूनही अनुत्तरित आहेत

असे काही लॉजिकल प्रश्न ज्याची उत्तरे अजून नाहीत.

नवीख लेख: नेत्यांसाठी पुणेरी पाट्या लागल्या तर?

आता नेते दौऱ्यावर येणार म्हणजे काय? ऐशच, पण यावर हि पुणेरी पाट्या लागल्या तर? वाचा...

काही हाय लॉजिकल आणि मजेदार प्रश्न…

काही प्रश्न असे असतात, जे मजेदार तर असतातच, त्यात लॉजिक ही असते, पण त्याची उत्तरेच अस्तित्वात नसतात... या लेखात मी मला कायम पडणारे काही प्रश्न लिहिलेले आहेत, -ज्याची उत्तरे मिळणे कदाचित अशक्यच 😂😂😂 ©putoweb.in All rights reserved. 1) बॅटमॅन, स्पायडरमॅन ई. मास्क घालतात, कारण त्यांना त्यांची ओळख लपवायची आसते, पण.... Ninja Turtles मास्क का घालतात? … Continue reading काही हाय लॉजिकल आणि मजेदार प्रश्न…

रस्त्यावर आढळणारी “लाजवाब” व्यक्तिमत्वे -11/2016

आपल्याला रस्त्यावर अनेक प्रकारचे लोकं दिसतात, त्यांचा वागण्याचा, वाहन चालवण्याचा नानाविध तर्हा असतात, काही लोक आकर्षित असतात, तर काही त्यांचा वागणुकीमुळे स्वतःच आकर्षण बनून जातात , चला भेटूया अशा व्यक्तिमत्त्वांना. लेखक – पुणेरी टोमणे (Nikhil) एकूण पृष्ठसंख्या - 9 Pages (small) लेख प्रदर्शित तारीख – 11/2016 प्लिज नोट – या वेबसाईट वरील सर्व लेख हे … Continue reading रस्त्यावर आढळणारी “लाजवाब” व्यक्तिमत्वे -11/2016

पुणेरी शब्दकोष : आमची स्टाईलच वेगळी

प्रत्येक शहराच्या काहीना काही वेगळ्या व्याख्या असतात, काही वेगळे शब्दकोष असतात, तसेच पुणेकरांचे पण आहेत, वाचा आणि एन्जॉय लेखक- पुणेरी टोमणे लेख लिहिला - 8/2013 प्लिज नोट - या वेबसाईट वरील सर्व लेख हे पुणेरी टोमणे (putoweb.in) याची प्रॉपर्टी असून कॉपी पेस्ट करण्यास puto परमिशन देत नाही, तुम्ही फक्त शेअर करूनही इतरांना आनंद देऊ शकता … Continue reading पुणेरी शब्दकोष : आमची स्टाईलच वेगळी

सखाराम गटणे – पु ल देशपांडे यांचा कथाकथनाच्या दुर्मिळ विडिओ

सखाराम गटणे - पु ल देशपांडे यांचा कथाकथनाच्या दुर्मिळ विडिओ मराठीवर प्रभुत्व गाजवणारे पु ल देशपांडे यांच्या कथाकथनाच्या एक दुर्मिळ व्हिडीओ

मुंबई : भरधाव मालगाडी अंगावरुन जाऊनही तरुणी सुखरुप CCTV Footage

Mumbai : Kurla Train Accident CCTV Footage मुंबई : भरधाव मालगाडी अंगावरुन जाऊनही तरुणी सुखरुप CCTV Footage

जर puto ची विमान सेवा सुरू झाली तर????

लेख कसा वाटला? रेटिंग द्या आणि शेअर करा तसेच अधिक मनोरंजनासाठी आपले फेसबुक चे पुणेरी टोमणे पेज लाईक करा. *या वेबसाईट वरून सर्व लेखांचे हक्क फक्त putoweb.in ठेवतो, कॉपी पेस्ट, किंवा डाऊनलोड करून वितरण करू नये, फक्त लिंक शेअर करावी.  

गुंडांच्या ऑफिस बाहेर पुणेरी पाट्या लागल्या तर?

पाट्यासाठी प्रसिद्ध असणाऱ्या पुणे शहरात त्याच पाट्या काही गुंडांच्या ऑफिस बाहेर लागल्या तर ??? JUST FOR  FUN.................